Monday, November 7, 2011

न्याय देवता तर रडली ...

एका कैद्याला फाशी देण्या आधी विचारलं 
तुझी शेवटची इच्छा काय आहे....??? 
अगदी फाशी देणार्याच्या अंगावरही सरसरून काटा आला अस उत्तर त्यान दिल... . . . ... .
"कसाबला फाशी होताना पाहायचा आहे...." . 
समोरचे पोलीस हि निरुत्तर झाले... न्याय देवता तर रडली ...

3 comments:

  1. Devendra Maratheअरे यात त्यात कैद्याची हुशारी दिसुन येते. कसाबला फाशी होण अशक्यच दिसत असल्याने या कैद्याला तो पर्यंत जीवदान मिळणार आहे.....
    Original Post

    ReplyDelete
  2. न्याय देवता रडली पण सरकारला लाज वाटली नाही..

    Rakesh Chaudhari
    1:42am Oct 23
    न्याय देवता रडली पण सरकारला लाज वाटली नाही..

    ReplyDelete
  3. कसाबला आणि अफजल गुरूला फाशी ? हे काय म्हणताय...

    Jagrut Marathi
    10:51pm Oct 22
    कसाबला आणि अफजल गुरूला फाशी ? हे काय म्हणताय तुम्ही? असे झाले तर या राजकारणी लोकांना मुद्दे कुठून मिळणार?

    ReplyDelete