मित्रहो यात बराच काही आहे वाचण्या सारख जोक्स ,गोष्टी लहानच पण वाचनीय, आणि संता बंता त्याशिवाय कसे होईल वर्तुळ पूर्ण
माझ्या खोडकर स्वभावासारख्याच पण टिंगल करण हे जरी आवडत काम असल तरी यातील सारेच जोक्स आणि माहिती हि माझीच असेल अहि खात्री नाही यात माझ्या मित्रांनी पाठवलेले
हि काही मेल जसेच्या तसे वापरले आहेत