एकदा एका मुलाला त्याच्या आईने शिकवण
दिली की
मोठ्यांचा आदर करायचा बसमध्ये गाडीत
बसलेला असताना
एखादे आजी किंवा आजोबा उभे असले तर
त्यांना बसायला जागा द्यायची.
एका दिवशी मुलगा बसने चालला होता व त्याने पहिले
जवळच एक आजी उभ्या आहेत.
तसा तो मुलगा उठला व म्हणाला,
... "आजी बसा ना" आजी म्हणाल्या, "नको"
थोड्या वेळाने पुन्हा व म्हणतो,
"आजी बसा ना" आजी रागानेच म्हणतात,
"नको म्हणाले ना एकदा, तूच बस."
मुलगा थोडा वेळ गेल्यावर पुन्हा आजीला विनवू
लागला "आजी बसा ना"
तशा आजी ओरडल्या, आता परत बस म्हणालास
तर फटका देईन, तूच बस"
मुलाने घरी गेल्यावर आईला सर्व गोष्ट
सांगितली. आई म्हणाली,
"तू दारा जवळच्या सीटवर बसला असशील
आणि त्यांना दारात बसायला भीती वाटत
असेल."
मुलगा म्हणाला, "नाही ग आई, मी दारात
नव्हतो बसलो."
आई विचारते, "मग कुठे बसला होतास."
मुलगा म्हणतो,
.
.
.
.
.
.
"मी आपल्या आजोबांच्या मांडीवर
बसलो होतो."
मित्रहो यात बराच काही आहे वाचण्या सारख जोक्स ,गोष्टी लहानच पण वाचनीय, आणि संता बंता त्याशिवाय कसे होईल वर्तुळ पूर्ण माझ्या खोडकर स्वभावासारख्याच पण टिंगल करण हे जरी आवडत काम असल तरी यातील सारेच जोक्स आणि माहिती हि माझीच असेल अहि खात्री नाही यात माझ्या मित्रांनी पाठवलेले हि काही मेल जसेच्या तसे वापरले आहेत
Saturday, May 4, 2013
"मी आपल्या आजोबांच्या मांडीवर बसलो होतो."
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment