प्रेम आंधळ असत आणि ,,,,,,,
मुलीला इमप्रेस करायच असेल तर...
तिचे कौतुक करा ...
तिचा आदर करा ....
तिला कुरवाला..
तिच्यावर प्रेम करा ...
तिला सुखी करा...
तिच्यावर पैसा खर्च करा ...
तिला भेट वस्तु द्या...
तीचच ऐका..
तिची काळजी घ्या..
तिच्या पाठीशी उभे रहा ...
तिला हव नको ते बघा ..
आणि...
मुलाला इम्प्रेस करायच असेल तर...
फक्त एकदा गोड हसून त्यच्या कड़े बघा
"गाढव" सारी सुख झुगारून तुमच्या पायाशी
लाळ गालत येइल..आणि...
हाड ड ड ड ड ...म्हणे पर्यंत जाणार नाही .
चांगल्या माणसाच गाढव ही करत
आणि माकड ही बरका....
No comments:
Post a Comment