गुटखा खानार्यनसाठी ....
खुश खबर! खुश खबर!! खुश खबर!!!
गुटखा खा..बक्षिस मिळवा.
गुटका खाण्याची स्पर्धा ...
प्रथम पारितोषिक~~~~~मृत्यु
द्वितीय पारितोषिक~~~~~~कर्करोग
तृतीय पारितोषिक~~~~~~नपुसंकत्व
चतुर्थ पारितोषिक~~~~~~गलालेले गाल
पाचवे पारितोषिक~~~~~~लहान तोंड
सहावे पारितोषिक~~~~~~तारुण्यात म्हातारपण
सातवे पारितोषिक~~~~~~किडनी ख़राब
आठवे पारितोषिक~~~~~~खोकल्यात वाढ
नववे पारितोषिक~~~~~~~कफ
दहावे पारितोषिक~~~~~~~दात गायब
प्रायोजक ;-यमदूत मित्रा मंडल(कालावधि;-आज पासून मरेपर्यंत )
फोर्म मिलन्याचे ठिकाण;- पण स्टाल,रेलवे स्टेशन ,बस स्टैंड.
फोर्म फी ;-५०पैसे,१.५०रूपया, ५ रुपये,पुडी प्रमाने.
बक्षिस वितरण स्थल;-स्मशान भूमि
प्रमुख पाहुणे;- मा.श्री . यमराज
टिप;-प्रत्येक गुट्ख्या सोबत "दुर्बलत्व मोफत"
आयोजक; -सुनील भूमकर c\o यमदूत मित्रा मंडळ .
No comments:
Post a Comment